अरविंद केजरीवाल

" राजकारणाचा तिरस्कार करणे आपल्याला परवडणारे नाही. देशाची लोकशाही टिकवायची असेल तर आपल्याला राजकारणात रस घ्यावा लागेल."